कॅप्सूल

Capsule

कॅप्सूल हा औषधासाठी वापरला जाणारा एक प्रकार आहे जो तोंडाने घेतला जातो.त्याच्या आत औषधासह जिलेटिनचे कवच असते.